mr_tq/luk/06/47.md

445 B

जो येशुचे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो कशा सारखा आहे असे येशुने सांगितले?

तो कोणा एका मणुष्या सारखा आहे जो आपले घर खडकावर बांधतो, म्हणुन त्याचे घर पुरा पासून वाचते.