mr_tq/luk/06/09.md

521 B

जेव्हा येशूने हात वाळलेल्या माणसाला शब्बाथ दिवशी बरे केले, तेव्हा शास्त्री आणि परुशी ह्यांची काय प्रतिक्रिया होती?

ते खूप चिडले, डोके फिरून , येशूचे काय करावे ह्याविषयी आपसात विचार करू लागले [६:११].