mr_tq/luk/04/35.md

346 B

येशूने त्या भूताला काढून टाकल्यावर लोकांची काय प्रतिक्रिया होती?

सर्व लोक विस्मित झाले आणि एकमेकांशी त्या बद्दल बोलू लागले [४:३६].