mr_tq/luk/04/33.md

425 B

सभास्थानात असताना, माणसाच्या द्वारे बोलणाऱ्या भूताला येशू बद्दल काय ठाऊक होते?

त्या भुताने म्हंटले की येशू हा देवाचा पवित्र पुरुष आहे हे त्याला ठाऊक होते [४:३४].