mr_tq/luk/01/26.md

480 B

अलीशिबाने गर्भधारण केल्यावर सहा महिन्यानंतर देवाने गब्रिएल दुताला कोणाकडे पाठवले?

दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त अशा मरीया नामक कुमारीकडे पाठवले [१:२७].