mr_tq/luk/01/01.md

1.2 KiB

लूक उल्लेख करतो ते " प्रत्यक्ष पाहणारे'' लोक कोण?

" प्रत्यक्ष पाहणारे'' लोक म्हणजे जे येशू बरोबर त्याच्या सेवाकार्याच्या सुरुवातीपासून होते [१:१-२].

येशूने काय केले हे पाहिल्यानंतर काही प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांनी काय केले?

येशूने जे केले त्याचा त्यांनी एक वृतांत किंवा गोष्ट लिहून काढली [१:२].

येशूने काय बोलले व केले ह्याचा वृतांत लूकने स्वतः लिहायचे का ठरवले?

त्याला थियफील ह्याला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्यांचे सत्य जाणवून द्यायचे होते [१:४].