mr_tq/jon/04/07.md

399 B

योनाला सावली देणाऱ्या त्या झाडाचे परमेश्वराने काय केले?

दुसर्‍या दिवशी पहाट झाल्यावर देवाने एक कीडा नेमला; आणि त्याने झाडाला लागला आणि ते वाळून गेले.