mr_tq/jon/03/09.md

489 B

निनवेच्या राजाला निनवेचे लोक व शहराबद्दल काय आशा होती?

निनवेच्या राजाची अशी आशा होती की देव आपल्या क्रोधापासून अनुताप पावेल व त्याच्यावर दया करील जेणेकरून निनवेचे लोक नाश होणार नाही.