mr_tq/jon/03/08.md

1.0 KiB

योनाने सांगितलेल्या परमेश्वराच्या संदेशाला निनवेच्या लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली?

निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपवास केला व त्यांनी शोकवस्त्रे घातली. निनवेच्या राजाने जाहीरनामा काढला, ज्यामध्ये म्हटले होते, कोणा व्यक्तीने व पशूने खाऊ नये व पाणी पिऊ नये तर मनुष्याने व पशुने गोणताट नेसावे, व प्रत्येक व्यक्तीने देवाचा धावा करावा व हिसांच्या कृतीसह दुष्ट गोष्टी करण्याचे थांबवावे.