mr_tq/jon/01/17.md

461 B

खलाशांनी त्याला समुद्रात फेकले तेव्हा योनाचे काय झाले?

योनाला गिळण्यासाठी परमेश्वराने एका मोठ्या माशाला सिध्द केले, आणि योना माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला.