mr_tq/jhn/19/38.md

619 B

येशूचे शरीर नेण्यासाठी विचारायला कोण आला?

अरीमथाई येथील योसेफाने पिलाताला येशुचे शरीर घेऊन जाण्यासाठी विचारले. [१९:३८]

अरीमथाई येथील योसेफासोबत येशूचे शरीर घेण्यासाठी कोण आले होते?

निकेदम हा अरीमथाईच्या योसेफासोबत आला होता. [१९:३९]