mr_tq/jhn/19/35.md

965 B

येशूचे पाय का मोडले नाहीत आणि त्याला भाला का भोसकला गेला?

त्या गोष्टी अशासाठी घडल्या कि, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी , " त्याचे एकही हाड मोडणार नाही". आणि पुन्हा " ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील." [१९:३६-३७]

ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने येशुबद्दल ती साक्ष दिली व ती खरी दिली , ती कशासाठी?

त्याने अशी साक्ष दिली कारण तुम्हीही त्यावर विश्वास ठेवावा. [१९:३५]