mr_tq/jhn/19/31.md

1.1 KiB

यहुदी लोकांनी पिलाताला पाय तोडण्याविषयी आणि शरीरे खाली घेण्याविषयी का विचारले?

तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाथ चा दिवस होता. शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहुदी लोकांची इच्छा होती, म्हणून त्यांनी पिलाताला पाय तोडण्याविषयी आणि शरीरे खाली घेण्याविषयी विचारले. [१९:३१]

शिपायांनी येशूचे पाय का तोडले नाहीत?

त्यांनी येशूचे पाय तोडले नाहीत कारण त्यांना असे दिसून आले कि तो आधीच मेलेला आहे. [१९:३३]