mr_tq/jhn/19/12.md

561 B

तरीदेखील पिलातची इच्छा येशूला मुक्त करण्याची होती, तेंव्हा यहुदी काय म्हटले?

यहुदी ओरडून रडून म्हणू लागले कि, " आपण जर याला सोडले तर आपण कैसाराचे मित्र नाही कारण जो स्वतःला राजा म्हणवतो कैसाराचा विरोध करतो." [१९:१२]