mr_tq/jhn/19/10.md

4 lines
424 B
Markdown

# अधिकार कोठून देण्यात आला आहे असे येशूने पिलातला म्हटले?
येशू म्हटला कि, " तुला माझ्या विरोधात अधिकार नाही जोपर्यंत वरून अधिकार देण्यात आला नाही तोपर्यंत " [१९:११]