mr_tq/jhn/19/07.md

740 B

पिलात कोणते बोलणे ऐकून घाबरला?

यहुदी म्हटले कि, " आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्याप्रमाणे हा मेला पाहिजे कारण याने स्वतःला देवाचा पुत्र म्हणवले आहे." [१९:७-८]

पिलाताने येशूला जेंव्हा विचारले कि, " तुम्ही कोठून आलात?" तेंव्हा येशूने काय उत्तर दिले?

येशूने त्याला उत्तर दिले नाही. [१९:९]