mr_tq/jhn/15/26.md

576 B

येशू विषयी कोण साक्ष देईल?

कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा आणि येशुचे शिष्य येशुबद्दल साक्ष देतील.[१५:२६,२७]

शिष्य येशुचे साक्षी म्हणुन कसे ओळखले जातील?

ते येशुची साक्ष देतील कारण ते त्याच्याबरोबर आरंभापासून होते. [१५:२७]