mr_tq/jhn/15/23.md

521 B

जगाला त्यांच्या पापाबद्दल कोणतीही सबब सांगता येणार नाही असे येशूने का म्हटले?

जगाला त्यांच्या पापाबद्दल कोणतीही सबब सांगता येणार नाही कारण जी क्रुत्ये इतर कोणीही केली नाहीत ती येशूने केली.[१५:२४]