mr_tq/jhn/15/14.md

709 B

आपाण ख्रिस्ताचे मित्र आहोत किंवा नाहि हे कशावरुन ठरेल?

येशूने सांगितल्याप्रमाणे आपण जर करु तरच आपण त्याचे मित्र आहोत.[१५:१४]

येशुने त्याच्या शिष्यांना मित्र असे का संबोधिले?

कारण जे काही त्याने आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व त्याने त्यांना कळविले होते. [१५:१५]