mr_tq/jhn/14/25.md

619 B

ज्याला पिता त्याच्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला काय शिकविल?

तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी येशूने तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. [१४:२६]