mr_tq/jhn/14/15.md

1.3 KiB

माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही काय करावे असे येशूने म्हटले?

माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. [१४:१५]

येशु पित्याला कशाप्रकारे विनंती करील जेने करून तो सदासर्वदा सोबत राहील?

येशु त्याला सत्याचा आत्मा देण्याची विनंति करील.[१४:१६]

जगाला सत्याचा आत्मा का ग्रहण करता येणार नाही?

जग त्याला ग्रहण करु शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत आणि त्याला ओळ्खत नाहीत.[१४:१७]

सत्याचा आत्मा कोणामधे असेल असे येशु म्हणतो?

तुम्ही त्याला ओळखता म्हणून सत्याचा आत्मा तुम्हामधे वस्ती करील. [१४:१७]