mr_tq/jhn/14/10.md

874 B

स्वत:च्या मनाच्या गोष्टी येशू शिष्यांना सांगत होता क?

तो स्वत:च्या मनाच्या गोष्टी शिष्यांना सांगत नव्हता तर, त्याच्यामधे राहणारा पिता स्वत:ची कार्ये करतो.[१४:१०]

कशाप्रकारे शिष्यांनी विश्वास ठेवावा की येशु पित्यामधे आहे आणि पिता येशुमधे आहे?

येशुने म्हटले की हे तुम्ही माझे खरे माना नाहितर माझ्या क्रुत्यांनी तरी खरे माना. [१४:११]