mr_tq/jhn/14/01.md

1018 B

पित्याच्या घरात काय आहे?

पित्याच्या घरात राहन्याच्या जागा पुष्क्ळ आहेत. [१४:२]

येशु काय करेल असे त्याच्या शिष्यांना म्हट्ला?

तो तिथे जाउन त्यांच्यासाठी जागा तयार करेल. [१४:३]

शिष्यांचे ह्रुदय अस्वस्थ का राहणार नाही?

त्यांचे ह्रुदय अस्वस्थ असु नये, कारण येशु स्वत: त्यांच्यासाठी जागा बांधेल आणि पुन्हा येउन त्यांना आपल्या जवळ घेईल; अशासाठी कि जिथे येशु आहे तिथे त्यांनीही असावे. [१४:१-३]