mr_tq/jhn/12/37.md

614 B
Raw Permalink Blame History

येशूवर लोकांनी का विश्वास ठेवला नाही?

त्यांनी विश्वास ठेवला नाही जेणेकरून यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले ते पूर्ण व्हावे:” प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे? [१२:३७-३८].