mr_tq/jhn/12/32.md

4 lines
448 B
Markdown

# ‘’आणि, जेव्हा मला पृथ्वीपासून उंच केले जाईल, तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईल’’ असे येशू का म्हणाला?
येशू कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरिता तो असे बोलला [१२:३३].