mr_tq/jhn/12/23.md

860 B

काही ग्रीक लोकांना येशूला पहायचे होते असे आंद्रिया आणि फिलीप ह्यांनी येशूला सांगितल्यावर सुरुवातीला तो काय म्हणाला?

येशूने त्यांना उत्तर देऊन म्हंटले, ‘’मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आता आली आहे [१२:२३].

गव्हाचा एक दाणा जमिनीत पडून मेला तर काय होईल येशू म्हणाला?

येशू म्हणाला की जर तो मेला तर पुष्कळ पिक देईल [१२:२४].