mr_tq/jhn/12/04.md

710 B

यहूदा इस्कारीयोत, येशूचा एक शिष्य ह्याने तक्रार का केली की ते तेल विकून गरिबांना तो पैसा देता आला असता?

यहुदा तसे म्हणाला, त्याला गरिबांची काळजी होती म्हणून नाही, तर तो चोर होता म्हणून:त्याच्याजवळ एक डबी होती, व तिच्यात जे टाकण्यात येत असत त्यातून तो चोरून घेत असे[ १२:४-६].