mr_tq/jhn/11/49.md

495 B

न्यायसभेत मुख्य याजक आणि परुश्यांच्या भेटीत कयफाने काय भविष्यवाणी दिली?

कयफा म्हणाला की हे तर रास्त होते की संपूर्ण राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे [११:५०-५१].