mr_tq/jhn/11/45.md

588 B

लाजरला कबरेतून बाहेर येताना पाहिल्यावर यहुद्यांचा काय प्रतिसाद होता?

येशूने जे केले ते पाहिल्यावर अनेक यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण काही लोक परुश्यांकडे गेले आणि येशुने काय केले हे त्यांना सांगितले [११:४५-४६].