mr_tq/jhn/11/43.md

429 B
Raw Permalink Blame History

‘’लाजर, बाहेर ये! असे येशूने मोठ्याने ओरडल्यावर काय झाले?

जो मेलेला होता तो बाहेर आला, त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने झाकले होते [११:४४].