mr_tq/jhn/11/41.md

1.0 KiB

त्या कब्रेवरून धोंड काढल्यावर लागलीच येशूने काय केले?

येशूने दृष्टी वर करून त्याच्या पित्याकडे प्रार्थना केली [११:४१].

येशूने मोठ्याने का प्रार्थना केली आणि पित्याला काय म्हंटले?

त्याने मोठ्याने प्रार्थना केली आणि म्हंटले की त्याला माहित होते की पिता सर्वदा त्याचे ऐकतो , जो लोकसमुदाय त्याच्या भोवती होता त्यांच्यासाठी त्याने हे केले की त्यांनी विश्वास धरावा की पित्याने त्याला पाठवले होते[११:४२].