mr_tq/jhn/11/38.md

981 B
Raw Permalink Blame History

येशूच्या लाजरला ठेवण्यात आलेल्या कबरेवरील धोंड काढण्याच्या आज्ञेला मार्थेचा काय विरोध होता?

मार्था म्हणाली,”प्रभुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत. [११:३९].

धोंड काढून टाकण्याच्या मार्थेच्या विरोधाला येशूने काय उत्तर दिले?

येशू मार्थेला म्हणाला, ‘’मी तुम्हाला म्हंटले नाही काय, जर तू विश्वास ठेवशील, तर देवाचे गौरव पाहशील. [११:४०].