mr_tq/jhn/11/30.md

8 lines
685 B
Markdown

# मरिया पटकन उठून बाहेर गेल्यावर, तिच्याबरोबरच्या यहुद्यांनी काय विचार केला व केले?
जे यहुदी ,मरीयेच्या बरोबर घरात होते , त्यांना वाटले ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले [११:३१].
# मरिया कोठे जात होती?
मरिया येशूला भेटण्यास जात होती [११:२९& ३२].