mr_tq/jhn/11/27.md

444 B
Raw Permalink Blame History

येशू कोण होता ह्याबद्दल मार्थेची काय साक्ष होती?

मार्था येशूला म्हणाली, ‘’होय, प्रभुजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे.[११:२७].