mr_tq/jhn/11/24.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

येशू जेव्हा मार्थेला म्हणाला, ‘’तुझा भाऊ पुन्हा उठेल, तिचा येशूला प्रतिसाद काय होता?

ती येशूला म्हणाली, ‘’मला ठाऊक आहे की शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी तो पुन्हा उठेल. [११:२४].

जे लोक येशूवर विश्वास ठेवतील त्यांचे काय होईल असे तो म्हणाला?

येशू म्हणाला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, तो मेला असेल तरी जगेल; आणि जो कोणी येशुमध्ये जगेल आणि विश्वास ठेवेल तो कधीही मरणार नाही [११:२५-२६].