mr_tq/jhn/11/17.md

501 B

येशू आला तेव्हा किती काळ लाजर कबरेत होता?

लाजर चार दिवसांपासून कबरेत होता[११:१७].

येशू येत आहे हे ऐकल्यावर मार्थेने काय केले?

जेव्हा येशू येत आहे हे मार्थेने ऐकले, ती जाऊन त्याला भेटली [११:२०].