mr_tq/jhn/11/15.md

656 B

लाजर मेला तेव्हा येशू तिकडे नव्हता म्हणून त्याला आनंद का झाला?

येशू म्हणाला, ‘’तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा [११:१५].

जर ते यहुदियात परत गेले तर काय होईल असे थोमाला वाटले?

थोमाला वाटले की ते सर्व मरतील[११:१६].