mr_tq/jhn/11/12.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

जेव्हा येशूने शिष्यांना सांगितले की लाजर झोपी गेला आणि तो त्याला उठवणार आहे, त्याचा अर्थ शिष्यांनी काय समजून घेतला?

शिष्यांना वाटले येशूला नैसर्गिक झोपेबद्दल बोलायचे आहे कारण ते येशूला म्हणाले, प्रभुजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल. [११:११-१२].

लाजर झोपी गेला आहे असे येशू म्हंटल्यावर त्याचा नक्की अर्थ काय होता?

जेव्हा येशू म्हणाला की लाजर झोपी गेला तेव्हा तो त्याच्या मृत्यूबद्दल बोलत होता [११:१३].