mr_tq/jhn/11/08.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना ‘’आपण पुन्हा यहुदियात जाऊ’’ असे म्हणाला तेव्हा ते काय म्हणाले?

शिष्य येशूला म्हणाले,’’गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, त्रि तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?[११:८].

दिवसा नी रात्री चालण्याबाबत येशू काय म्हणाला?

येशू म्हणाला की जर कोणी दिवसा चालेल तर उजेड असल्यामुळे तो अढकळणार नाही. तरीही, जर जो रात्री चालेल, उजेड त्याच्या ठायी नसल्यामुळे तो अढकळेल [११:९-१०].