mr_tq/jhn/11/03.md

640 B
Raw Permalink Blame History

जेव्हा येशूला कळले की लाजर आजारी आहे तेव्हा त्याने त्याच्याबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल काय म्हंटले?

येशू म्हणाला, ‘’हा आजार मारण्यासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्यायोगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. [११:४].