mr_tq/jhn/11/01.md

455 B

हा लाजर कोण होता?

लाजर हा बेथानीतून एक मनुष्य होता. त्याच्या बहिणी मरिया आणि मार्था होत्या. ह्याच मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण तिच्या केसांनी पुसले [११:१-२].