mr_tq/jhn/10/34.md

1008 B
Raw Permalink Blame History

दुर्भाषणाच्या आरोपाच्या विरुद्ध येशूचा बचाव काय होता?

येशूने त्यांना म्हंटले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले जर त्यांना देव म्हंटले, आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही. जर त्याला पित्याने कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्य मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हंटल्यावर तुम्ही दुर्भाषण करिता असे म्हणता काय? [१०:३४-३६].