mr_tq/jhn/10/19.md

547 B
Raw Permalink Blame History

येशूच्या शब्दांमुळे यहुदी काय म्हणाले?

अनेक म्हणाले ” त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे. त्याचे तुम्ही का ऐकता? दुसरे म्हणाले, ही वचने भूतग्रस्ताचे नाहीत,भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय? [१०:१९-२१].