mr_tq/jhn/10/14.md

673 B

येशूला दुसरे मेंढवाढे देखील होते का आणि जर होते तर त्यांचे काय होईल?

येशू म्हणाला की त्याची दुसरी मेंढरे आहेत जी ह्या मेंढवाड्यातील नाहीत, तीही त्याला आणखी हवी होती, ती त्याची वाणी ऐकतील; त्यांना त्याने आणले पाहिजे म्हणजे एक कळप, एक मेंढपाळ असे होईल [१०:१६].