mr_tq/jhn/10/01.md

535 B

येशूच्या नुसार कोण चोर आणि लुटारू आहे?

जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो, तोच माणूस चोर व लुटारू आहे [१०:१].

मेंढवाड्यात दरवाजातून कोण येते?

जो मेंढवाड्यात दाराने जातो तो मेंढपाळ आहे [१०:२].