mr_tq/jhn/06/66.md

831 B
Raw Permalink Blame History

येशूने जेव्हा बारा शिष्यांना विचारले,’’तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? तेव्हा कोणी उत्तर दिले व तो काय म्हणाला?

शिमोन पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत, आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र पुरुष आपण आहात. [६:६७-६९].