mr_tq/jhn/06/26.md

1.1 KiB

लोकसमुदाय येशूचा शोध करण्याचे कारण काय आहे असे येशूने सांगितले?

त्यांनी चिन्हे पाहिली म्हणून त्याचा शोध लोक करत नव्हते, तर त्यातील काही भाकरी खाऊन त्यांचे पोट भरले म्हणून लोकसमुदाय येशूचा शोध करत होता [६:२६].

लोकसमुदायाला कशासाठी श्रम करावे व कशासाठी करू नये असे येशूने सांगितले?

येशूने त्यांना सांगितले नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, पण जे सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न आहे त्यासाठी श्रम करण्यास सांगितले [६:२७].