mr_tq/jhn/06/04.md

784 B
Raw Permalink Blame History

येशूने आपल्या शिष्यांच्या बरोबर डोंगरावर बसून आपली दृष्टी वर करून पाहिल्यावर काय बघितले?

मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे येत असल्याचे त्याने पाहिले [६:४-५].

येशूने फिलीप्पाला का विचारले, ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणणार?

फिलीप्पाची परीक्षा घेण्यासाठी येशूने हे त्याला विचारले [६:५-६].