8 lines
1.2 KiB
Markdown
8 lines
1.2 KiB
Markdown
# येशू ह्या गोष्टी(बरे करणे) शब्बाथ दिवशी करत असल्यामुळे यहुदी पुढारी त्याचा पाठीस लागले त्यांना कसा प्रतिसाद येशूने दिला?
|
||
|
||
येशूने त्यांना उत्तर दिले,’’ माझा पिता आजपर्यंत काम करत आहे, आणि मीही काम करत आहे.’’[५:१७].
|
||
|
||
# यहुदी लोकांना येशूने केलेल्या विधानानंतर त्याला जिवे मारण्याची इच्छा का होती?
|
||
|
||
ह्यामुळे त्याला जिवे मारण्याची यहुदी लोक अधिक खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत आहे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता मानून स्वतःला देवासमान करत आहेत [५:१८].
|