mr_tq/jhn/04/53.md

559 B

ज्या ताशी, येशूने त्या पित्याला सांगितले की ‘’तुझा मुलगा वाचला आहे’’, आणि सातव्या ताशी त्याचा ताप गेला, त्यानंतर काय परिणाम झाला?

त्याचा परिणाम म्हणजे अंमलदार आणि त्याच्या संपूर्ण घराण्याने विश्वास ठेवला [४:५३].